लेख पाठवायचाय ...?

आमची हि e- माहिती सेवा फक्त आम्ही दिलेल्या माहिती पुरतीच मर्यादित ठेवणार नसून आपणास हि इथे लेख / माहिती सादर करण्याची/ लिहिण्याची  सुविधा देत आहो. जेणे करून आपल्या माहितीचा इतरही लोकांना फायदा होईल.

लेख पाठविण्याचे काही नियम व अटी:-

1- पाठविण्यात येणारा लेख हा 'मराठीत भाषेत' असावा आणी तो 'देवनागरी लिपीत' लिहिलेला असावा.
2- लेखासाठी कमाल शब्दमर्यादा नही. किमान शब्दमर्यादा  100 शब्द एवढी असावी.
3- पाठविलेला लेख हा 'चोरीचा वा Copyright' चा भंग केलेला नसावा. तसे आढळल्यास त्या लेखाचा लेखकच सर्वस्वी
जबाबदार असेल.
4- एखाद्या 'संकेतस्थळावरून वा ठिकाणावरून' माहिती चा आधार घेल्यास त्या संकेतस्थळाला वा ठिकाणाला त्याचे जाणीवपूर्वक 'श्रेय/ सौजन्यत्व' द्यावे.
5- आपण येथे पाठविलेले लेख आम्ही आमच्या वैयक्तिक फायद्याकरिता किवा जाहिराती करिता वापरणार नसून ब्लॉग ला भेट देणाऱ्या प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग व्हावा एवढाच उद्देश आहे त्यामुळे लेखात जेवढी जास्त आणी मुद्देसूद माहिती देतायेईल तेवढी द्यावी जेणेकरून वाचकाच्या ज्ञानात अधिक भर पडेल.

लेख पाठविण्याचा Format:- 

लेखाचे शीर्षक.
लेखाची category. Ex- अर्थशास्त्र, विज्ञान, इतिहास, भूगोल, जागतिक, मानवी हक्क  etc (हि category आम्ही आपल्या लेखात प्रसिध्द करणार नसून आम्हाला आपल्या लेखाला lebals लावायला मदत मिळेल एवढ्यासाठीच .)
लेख (कमीत कमी 100 शब्द)
आपले पूर्ण नाव आणी सध्या कार्यरत असणार्या पदाचे नाव. (विद्यार्थ्यांनी 'विद्यार्थी' असा उल्लेख करून कॉलेज चे नाव लिहावे)(ज्यांना आपल्या पदाचे नाव/ designation किवा विद्यार्थांना आपल्या कॉलेग चे नाव नसेल द्यायचे त्यांनी लेखाच्या खाली तसे नमूद करावे.)
-आपली  e- mail id. (ज्यांना आपली email id प्रसिद्ध करायची नसेल त्यांनी तसं कळवावे.)

तर हे खूप सोपी आहे....

आपल्याला ज्ञान असलेल्या एखाद्या विषयावर सविस्तर लेख लिहा व आम्हाला खालील पत्यावर पाठवा. आम्ही आपल्या लेखाची शहानिशा करून तो या ब्लॉग वर आपल्या नावासहित पोस्ट करू.
आपला लेख पाठविण्याकरिता Click करा:- लेख पाठवा



No comments:

Post a Comment